Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
@pooja vairage vlog
Description
नमस्कार युट्यूब फॅमिली 🙏मी पुजा तुमच माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत करते मी काॅमेडी विडिओ ,रेसिपीज , ब्लॉग असे छान विडिओ बनवते आपल्या चॅनल वर फुल एंटरटेनमेंट आहे तर आनंद घ्या विडिओ चा अणि हसत रहा सबक्राईब करायला विसरूनका धन्यवाद 🙏🏿💕🤗 टार्गेट🎯 10kयुटुब फॅमिली करा लवकर सपोर्ट
Subscribers
3.83K
Subscriptions
Recent Activity
|
@pooja vairage vlog
श्री स्वामी समर्थ 🙏 शुभ सकाळ युटुब फॅमिली तुम्ही आज पर्यंत खूप सपोर्ट केला ईथुन पुढे पण तुमच्या सपोर्ट ची गरज आहे तर लवकर विडिओ पाहा आणि आनंदी रहा 🥰 लवकर 10k सब पूर्ण करा
|
||
|
@pooja vairage vlog
नमस्कार सगळ्यांना तर आपल्या चॅनल वर खुप छान विडिओ डाऊनलोड केले आहेत तर नक्कीच पहा धन्यवाद 🙏
|
||
|
@pooja vairage vlog
आज भगवान श्री राम यांचा जन्मदिवस आहे म्हणजे रामनवमी उत्सव तर सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩 जय श्री राम 🙏🚩
|
||
|
@pooja vairage vlog
आज लोंग विडिओ आला नाही पण जुने विडिओ पाहा खुप छान आहेत आणि उद्या सात वाजता नक्कीच लोंग विडिओ येईल धन्यवाद 🙏
|
||
Friends
Channel Comments
|
anjaliscomedycorner
(5 months ago)
सरसो का साग पण केवढा मस्त दिसत आहे हिरवा हिरवा गार व्हिडिओ तर भारी बनवला आहे
|
|
ajitkulkarni3481
(5 months ago)
ताई खुप छान.. आनंद घेत आहेत
|
|
anjaliscomedycorner
(5 months ago)
आमच्या शेतात घुसून काजल भाजी काढत आहे पकडो पकडो काजोल को. लय भारी दिसते ग हिरवा हिरवा गार
|
|
anjaliscomedycorner
(5 months ago (edited))
पूजा भट आमच्या शेतातली भाजी गरीबा सारखी तोडत आहे अच्छा अनमोल नाव आहे ते गाणं आहे ना मेरे दो अनमोल रतन
|
Add comment































