Market N' Much More
Market N' Much More's Channel
 
 
 
Wholesale sarees
cloth market pune
Jewellery Market
Mens Clothing
 
 
Market N' Much More
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Market N' Much More
Description
नमस्कार मंडळी🙏😊
मी सौ वैशाली पाटील

आपल्या सर्वांचे तुमच्या सर्वांच्या लाडक्या मराठी youtube चॅनेल मध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते. Market N Much More या आपल्या चॅनेक वर आम्ही भारतातील विविध शहरांमधील मार्केट दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतॊ... चॅनेल मार्केट मधील विविध प्रकारच्या वस्तूच्या किमती आपणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. . जेणे करून याचा सगळ्यांना फायदा होईल.आपण स्वतः संपूर्ण माहिती घेऊन व खात्री करूनच स्वतःच्या जीमेदारीवर व्यव्हार करावा. कारण चॅनेल कोणाची ही गॅरेंटी (व्यपारी आणि ग्राहक )घेत नाही.

Hi Everyone😊🙏
Welcome to my channel Market N Much More and Stay with me .

You Will Find Video's Like : -
Wholesale Market videos, Street Market Videos, Retail Market Videos Of Different City In India.
And also Find Travel, Food Vlog, Village Lifestyle, Marketing, Advertising and Much More On Our Channel.

For Making Video : 9960448077 ( only what's app)

Mail ID : vaishalipatil2348@gmail.com

Don't Forget To Subscribe My Channel 😊🙏

Thank you 🙏😊♥️♥️
Subscribers
210K
Subscriptions
Recent Activity  
Market N' Much More 📌ज्वेलरी ,नथ मेकिंग रॉ मटेरियल होलसेलर | Jewellery Making Raw Material Wholesaler #jewellerymaking https://youtu.be/c-j4EJsiXQI (7 days ago)
 
 
Market N' Much More ॐ ग गणपतये नमः 🌹🌹🙏🙏🌹🌹 (7 days ago)
 
 
Market N' Much More https://youtu.be/uX9VawziJGc?si=vXSmn... (8 days ago)
 
 
Market N' Much More ॐ ग गणपतये नमः 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 (10 days ago)
 
 
Friends
Channel Comments
pravinas8739 (3 years ago)
यांच्या मेहनतीला सलाम.
magicalvideos2015. (3 years ago (edited))
पाठयावर किंवा दगडी खलबत्ता मध्ये वाटलेल वाटणाने जी चव भाजीला येते ती चव मिक्सरवर केलेल्या वाटणाने कधीच नाही येणार जुन ते सोन खुप छान vlog
kavitadarji8340 (2 months ago)
Khup chaan mahiti dili apan. Punha tech diwas yetil kahi sangta yet nahi tyari tewa.
PriyaJoshi-to5jv (2 years ago)
खुप छान व्हिडीओ आवडला..
sangeetaskitchen5162 (3 years ago)
Very nice sharing my friend
madhurikalaskar7645 (3 years ago)
Pudhcha pidhila kalalech pahije ya vatu khup chan vidio
shardashingade4636 (2 years ago)
ही कला फक्त वडार कडे आहे....याचा मला अभिमान आहे
sumijadhav5674 (3 years ago)
छान व्हिडिओ.मस्त .या वस्तू पण मिळतात हे वैशिष्ट.आणि कुठे मिळतात हे सांगितले.
varshabhat1981 (3 years ago)
कष्टांचे सुंदर शिल्प
swatikulkarni2131 (3 years ago)
कष्टाची किंमत ठेवा पन्नास रुपये जास्त मोजावे लागले तरी हरकत नाही. पिझ्झा बर्गर चायनीज ला दुप्पट पैसे देण्यापेक्षा गरीबांना अवश्य मदत करा
brujendrasontakey3389 (3 years ago)
फार छान माहीती दीली आपला आभारी
kananchavaan8703 (3 years ago)
कष्ट आणि कलेची किंमत होत नसते, मॅकडोनाल्ड लाईन लावून 2000/ खायचा आणि अशा लोकांजवळ घासाघीस करणारे लोक आहेत
arunasawant9078 (3 years ago)
Khupach chhan mahiti dili Tai.
dipalibhargude8836 (3 years ago)
मला दगडी दिवे घायचेत 5,,, लवकर च भेटू आज्जी ,,
vishwasmalshe4142 (3 years ago (edited))
खरंच सगळ्या वस्तू सुंदर आहेत. आपण यांच्या कडून जेव्हा खरेदी केलात, तर तुमचा पैसा ह्या गोर गरिबांना मिळणार आहे.तुमचा पैसा सार्थकी लागेल. आनंद अनमोल असेल.
supriyapatil2799 (3 years ago)
chota khalbatta hava aahe ... kasa milele ... all th way Pune la nahi yeu shakat.....
syafaatmb6838 (1 year ago)
Great sister, very creative